अॅलिस इन वंडरलँड

ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड
AlicesAdventuresInWonderlandTitlePage.jpg
मूळ आवृत्तीचे मुखपृष्ठ (१८६५)
लेखकलुईस कॅरोल
भाषाइंग्लिश
देशयुनायटेड किंगडम
साहित्य प्रकारकादंबरी
प्रकाशन संस्थामॅकमिलन पब्लिशर्स
प्रथमावृत्ती२६ नोव्हेंबर इ.स. १८६५
पुस्तकातील चित्रांचे चित्रकारजॉन टेनिल

अॅलिस इन वंडरलँड (अथवा ॲलिस इन वंडरलँड) ही इ.स. १८६५ मध्ये इंग्लिश लेखक चार्ल्स लुटविज डॉजसन यांनी लुईस कॅरोल या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीत एका लहान मुलीची गोष्ट सांगितली आहे, जी एका सशाच्या बिळात पडते व एका काल्पनिक जगात प्रवेश करते. या विश्वात अनेक चमत्कारिक, माणसांसारखे बोलणारे व वागणारे प्राणी राहत असत. तर्कशास्त्राशी खेळणारी ही कादंबरी आबालवृद्धांमध्ये प्रिय आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच्या अनेक साहित्यकृतींवर या कादंबरीचा प्रभाव पडला आहे.

Other Languages
Alemannisch: Alice im Wunderland
беларуская (тарашкевіца)‎: Алесіны прыгоды ў дзівоснай краіне
Lingua Franca Nova: Alisia en la pais de mervelias
norsk nynorsk: Alice i Eventyrland
srpskohrvatski / српскохрватски: Alice's Adventures in Wonderland
српски / srpski: Alisa u zemlji čuda
українська: Аліса у Дивокраї