अलास्का एअरलाइन्स

अलास्का एअरलाइन्स
Alaska Airlines Logo.svg
आय.ए.टी.ए.
AS
आय.सी.ए.ओ.
ASA
कॉलसाईन
अलास्का
स्थापनाइ.स. १९३२ (मॅकगी एअरवेज नावाने)[१]
हब
फ्रिक्वेंट फ्लायरमायलेज प्लान
विमान संख्या१४७
पालक कंपनीअलास्का एअर ग्रूप
मुख्यालयसिॲटल
प्रमुख व्यक्तीब्रॅड टिल्डन, मुख्याधिकारी[३]
संकेतस्थळअलास्काएअर.कॉम

अलास्का एअरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. वॉशिंग्टन राज्याच्या सिॲटल शहरात मुख्यालय असलेली ही कंपनी अलास्का एअर ग्रूपची उपकंपनी आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील १००पेक्षा अधिक शहरांना सेवा पुरवणारी ही विमान कंपनी २००४ सालापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.[४]

Other Languages