अरुणाचल प्रदेश

  ?अरुणाचल प्रदेश
भारत
—  राज्य  —

२७° ०६′ ००″ N, ९३° २४′ ००″ E

गुणक: 27°04′N 93°22′E / 27°04′N 93°22′E / 27.06; 93.37
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ८३,७४३ चौ. किमी
राजधानीइटानगर
मोठे शहरइटानगर
जिल्हे१७
लोकसंख्या
घनता
१३,८२,६११ (२६ वे) (इ.स. २०११)
• १७/किमी
भाषाइंग्रजी, हिंदी
राज्यपालजोगिंदर जसवंत सिंह
मुख्यमंत्रीनाबाम तुकी
स्थापित२० फेब्रुवारी १९८७
विधानसभा (जागा)Unicameral (60)
आयएसओ संक्षिप्त नावIN-AR
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ

गुणक: 27°04′N 93°22′E / 27°04′N 93°22′E / 27.06; 93.37

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीनम्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.

इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[१]

Other Languages
беларуская: Аруначал-Прадэш
беларуская (тарашкевіца)‎: Аруначал-Прадэш
български: Аруначал Прадеш
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: অরুণাচল প্রদেশ
Nordfriisk: Arunachal Pradesh
गोंयची कोंकणी / Gõychi Konknni: अरुणाचल प्रदेश
Fiji Hindi: Arunachal Pradesh
hornjoserbsce: Arunačal Pradeš
Bahasa Indonesia: Arunachal Pradesh
Qaraqalpaqsha: Arunachal Pradesh
कॉशुर / کٲشُر: اروناچل پردیش
Lëtzebuergesch: Arunachal Pradesh
لۊری شومالی: آروناچال پرادش
македонски: Аруначал Прадеш
Bahasa Melayu: Arunachal Pradesh
नेपाल भाषा: अरुणाचल प्रदेश
Nederlands: Arunachal Pradesh
norsk nynorsk: Arunachal Pradesh
Kapampangan: Arunachal Pradesh
português: Arunachal Pradesh
srpskohrvatski / српскохрватски: Arunachal Pradesh
Simple English: Arunachal Pradesh
slovenčina: Arunáčalpradéš
српски / srpski: Аруначал Прадеш
Türkmençe: Arunaçal Pradeş
татарча/tatarça: Аруначал-Прадеш
українська: Аруначал-Прадеш
oʻzbekcha/ўзбекча: Arunachal-Pradesh
Tiếng Việt: Arunachal Pradesh
Bân-lâm-gú: Arunachal Pradesh