अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन

King Abdullah - World Economic Forum on the Middle East Dead Sea Jordan 2007.jpg

अब्दुल्ला २ बिन अल-हुसेन (जानेवारी ३०, इ.स. १९६२:अम्मान - ) हा जॉर्डन ध्वज जॉर्डन देशाचा राजा आहे. त्याचे वडील राजे हुसेन ह्यांच्या मृत्यूनंतर ७ फेब्रुवारी, इ.स. १९९९ रोजी तो जॉर्डनचा राजा बनला. अब्दुल्ला हा मुहम्मद पैगंबराचा ४३वा वंशज मानला जातो.

राजा अब्दुल्लाने इंग्लंडअमेरिकेत शिक्षण घेतले आहे. त्याने रानिया अल-यासिन ह्या महिलेशी १९९३ साली लग्न केले व त्यांना ४ अपत्ये आहेत.

Other Languages
azərbaycanca: II Abdullah
беларуская: Абдала II
čeština: Abdalláh II.
français: Abdallah II
hrvatski: Abdulah II.
հայերեն: Աբդալլահ II
Bahasa Indonesia: Abdullah II dari Yordania
ქართული: აბდულა II
Taqbaylit: Ɛebdellah II
한국어: 압둘라 2세
Napulitano: Abd Allah II
norsk nynorsk: Abdullah II av Jordan
Runa Simi: Abdullah II
Simple English: Abdullah II of Jordan
slovenščina: Abdulah II. Jordanski
Türkçe: II. Abdullah
українська: Абдалла II
oʻzbekcha/ўзбекча: Abdulloh II
Tiếng Việt: Abdullah II của Jordan